HomeArchiveबाप्पा निघाले..

बाप्पा निघाले..

Details
बाप्पा निघाले..

    04-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
दीड दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर घराघरांतून निरोप घेतलेल्या श्री गणरायाचे मंगळवारी ठिकठिकाणी विसर्जन झाले. मुंबईतल्या दादर चौपाटीवर तसेच कृत्रिम तलावांमधील विसर्जनाची ही दृष्यं टिपली आहेत भूषण कोयंडे यांनी.
 
 

 
 

 
 

 
 

 
 

 
 
दीड दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर घराघरांतून निरोप घेतलेल्या श्री गणरायाचे मंगळवारी ठिकठिकाणी विसर्जन झाले. मुंबईतल्या दादर चौपाटीवर तसेच कृत्रिम तलावांमधील विसर्जनाची ही दृष्यं टिपली आहेत भूषण कोयंडे यांनी.

 
 

 
 

 
 

 
 

 
 

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content