Details
पार्ले महोत्सवाच्या लघुपट स्पर्धेत `देवा तुला शोधू कुठे?’ने मारली बाजी!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
गेल्या सात दिवसांपासून मुंबईच्या विलेपार्ले येथे सुरू असलेल्या 19 व्या पार्ले महोत्सव- सी. एम. चषकातल्या लघुपटांच्या स्पर्धेत अक्षय वासकर यांच्या देवा तुला शोधू कुठे?,ने बाजी मारली तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे अनिकेत कदम यांच्या वेक अप तर मनिष मेहेर यांच्या नाझारिया, या लघुपटांनी पारितोषिक पटकावले. ड्रीम ऑफ कोव्हेटस् या नरेंद्र कदम यांच्या आणि तिलोत्तम पवार यांच्या पाय इन दी स्काय, या लघुपटांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. सचिन शिगवण यांच्या दी सोलार मॅन, या लघुपटाला विशेष पारितोषिक दिले गेले. राहुल खंदारे, सेजल पेंटर, सीमा देसाई, दीपक देसाई, समीर नाडकर्णी, जयदीप बर्वे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. महोत्सवाचे मुख्य आयोजक भारतीय जनता पार्टीचे आमदार अॅड. पराग अळवणी व नगरसेविका ज्योती अळवणी यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
आरोग्यविषयक जागरूकता वाढीस लागावी, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या योगस्पर्धेतदेखील स्पर्धकांचा लक्षणीय सहभाग होता. त्याचे पहिल्या तीन क्रमाकांचे निकाल पुढीलप्रमाणे- 8 वर्षांखालील मुलींचा गट- भारवी पाटील, काशवी शाह, आर्या साप्ते. 8 ते 11 वयोगट– स्वाराली तांबे, स्वरा गुजर, आदिती सावंत. 11 ते 14 वयोगट– तन्वी रेडीज, रिद्धी बचिम, आर्या तांबे. 14 ते 17 वयोगट– दुर्वा परब, दुर्गा दाभोळकर, खुशी तिवारी. 17 ते 25 वयोगट– मानसी ताडे, जान्हवी आल्हाल, श्रृती फाळके. 25 ते 40 वयोगट– रमझा, नीलम जाधव, सरीता घोरपडे. 40 ते 55 वयोगट– शशिकला परमार, रूपाली वाईकर, अक्षया धूर्ज. 55 वर्षांवरील महिलागट– अलका जाधव, राधिका केतकर, संगीता नास्ता.
मुलगे– 8 वर्षांखालील– भावेश पाटील, स्वरूप घाडी, समर्थ मालप. 8 ते 11 वयोगट– दुर्वांकुर देवगळ, पार्थ कदम, कौशिक गावडे. 11 ते 14 वयोगट– उत्कर्ष पीतांबर, ओम राजभर, मानव घाडी. 14 ते 17 वयोगट– वैभव कोरडे, शिशिर कुरूप, अंशुल कुरूप. 17 ते 25 वयोगट– सागर शितकर, संकेत लिंगराज, रोहन चव्हाण. 25 ते 40 वयोगट– विवेक पाटील, श्रीकांत शेलार, रोहित पिल्ले. 40 ते 55 वयोगट– दिलीप चव्हाण, दीपक नारकर, मिलिंद नारखेडे. 55 वर्षांवरील वयोगट– हिमांशू महेता, जयंत भूमकर.”
“केएचएल न्यूज ब्युरो