HomeArchiveनसीम खान यांच्यातर्फे...

नसीम खान यांच्यातर्फे शासकीय दाखला वितरण

Details
नसीम खान यांच्यातर्फे शासकीय दाखला वितरण

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
इयता दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व नागरिकांना शासकीय दाखले सहजगत्या मिळावे म्हणून विधानसभा उपनेते, आमदार मो. आरिफ (नसीम) खान यांनी नुकतेच एकदिवसीय शिबाराचे आयोजन केले.

दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थांना पुढील शिक्षणाकरिता तहसील कार्यालयातून उत्पन्न आणि अधिवास दाखल्याची आवश्यकता असते. परंतु तहसील कार्यालयात दिवसभर रांगा लावूनही वेळेवर दाखले न मिळाल्याने खूप अडचणी होतात. किंबहुना प्रवेशही मिळत नाही. विद्यार्थ्यांसोबत वरिष्ठ नागरिकांचे हाल असेच आहे. याची दाखल घेत नसीम खान प्रत्येक वर्षी त्यांच्या मतदारसंघात विद्यार्थी व नागरिकांच्या सोयीकरिता विशेष एकदिवसीय शिबिराचे आयोजन करत असतात. यावर्षीही त्यांनी सेंट ज्युड्स हायस्कूल, ९० फूट रोड साकीनाका येथे विशेष शिबिराचे केले. या शिबिरात शिबिरार्थीना मोफत उत्पन्न, स्थानिक वास्तव, अधिवास आणि ज्येष्ठ नागरिक ओळखपत्राच्या अर्जाचे वितरण करून त्याचदिवशी दाखले वितरीत करण्यात आले.

अंदाजे ६५०० शिबिरार्थींनी शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराकरीता कुर्ला तहसील कार्यालयातून ११० पेक्षा जास्त अधिकारी व कार्मचाऱ्यांनी उपस्थित राहून प्रमाणपत्राचे वितरण केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे मुंबई सचिव शरीफ खान, नगरसेवक वाजीद कुरेशी, प्रभाकर जावकर आदींनी विशेष योगदान दिले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content