Details
केएचएल न्यूज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
महाडमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेत चार वर्षांचा मोहम्मद बांगी आश्चर्यकारकरित्या वाचला. बाचवकार्य करणाऱ्या पथकाला तब्बल १९ तासांनंतर ढिगाऱ्याखाली सापडलेला मोहम्मद जिवंत आढळला.
सर्व छायाचित्रेः श्रीनिवास अकेला

