Details
डाॅ. सदाशिव गोरक्षकर स्मरणांजली सभा उद्या विलेपार्ल्यात!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतल्या छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे निवृत्त संचालक, संस्कार भारतीचे मार्गदर्शक, पद्मश्री डाॅ. सदाशिवराव गोरक्षकर यांचे १३ जुलै रोजी निधन झाले. कला, वस्तुसंग्रहालयशास्त्र या क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाचे स्मरण म्हणून, त्यांच्या मासिक स्मृतिदिनानिमित्त, कोकण प्रांत संस्कार भारतीनं उद्या मंगळवारी, १३ ऑगस्टला, साठे काॅलेज, विलेपार्ले पूर्व इथं सायं.६.३० वा. स्मरणांजली सभा आयोजित केली आहे.
राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, मुकुंद गोरक्षकर, विद्याधर निमकर, मनीषा नेने यांच्यासह कला, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. गोरक्षकर यांचे चाहते, कलाप्रेमींनी या सभेला उपस्थित राहण्याचं आवाहन संस्कार भारतीनं केलं आहे.”
“केएचएल न्यूज ब्युरो