HomeArchiveडहाणूकरच्या माजी विद्यार्थ्यांची...

डहाणूकरच्या माजी विद्यार्थ्यांची शलाका..सामाजिक ऊपक्रमाची! ‘नैन सुरीले’ चे शानदार आयोजन

Details

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरोकडून
मुंबईच्या म. ल. डहाणूकर महाविद्यालयातल्या 1991 सालच्या पदवीधर विद्यार्थ्यांचा 106 जणांच्या ग्रुपने कै. शांताराम पाटील मेमोरीयल ट्रस्टच्या सहकार्याने दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे नेत्रहीन मुलांची संस्था “अरविंद कलायतन” च्या ‘नैन सुरीले’ या संगीतमय कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन केले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळ आणि डॉ. श्रीकांत जिचकार फाऊंडेशनची झिरो ग्रॅव्हिटी या दोन छोटया पण मदतीची तितकीच गरज असलेल्या संस्थांना मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी सादर केलेल्या कार्यक्रमात शिवाजी चव्हाण या वयाच्या सातव्या वर्षी अपघातात डावा पाय गमावणाऱ्या कलाकाराने एका पायावर नटरंग मराठी चित्रपटातले नृत्य सादर करून दाखवले. ते नांदेडला शिक्षक म्हणून जवळपास ६० विद्यार्थ्यांची इंग्रजी माध्यमाची शाळा चालवत आहेत. नृत्यानंतर दमून खुर्चीवर बसलेल्या शिवाजींना व त्यांच्या मातेला संपूर्ण सभागृहाने ऊभे राहून मानवंदना दिली.

स्वत:ला ऐकू येत नसतानाही भरतनाट्यम शिकून त्या कलेद्वारे आपल्या नृत्यातून साक्षात वाग्देवी सरस्वतीला आवाहन करणारी कलाकारही आपला ठसा प्रेक्षकांवर ऊमटवून गेली. अनेक गुणी नेत्रहिन कलाकारांनी आपली कला सादर केली. त्याला उपस्थितांनी उत्तम दाद दिली.”
 
“केएचएल न्यूज ब्युरोकडून

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content