Details
डबेवाल्यांनो हृदय सांभाळा!
27-Sep-2019
जागतिक हृदयदिनानिमित्त माधवबाग चिकित्सालयाने गुरूवारी मुंबईतल्या चर्चगेट रेल्वेस्थानकाबाहेर डबेवाल्यांसमोर हृदयविकाराची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. हे डबेवाले मुंबईकर चाकरमान्यांना त्यांच्या घरातले जेवण कार्यालयात पोहोचविण्याचे काम नित्यनियमाने करतात.
छायाचित्रेः भूषण कोयंडे

जागतिक हृदयदिनमाधवबाग चिकित्सालयहृदयविकाराची प्रात्यक्षिकांसह माहितीडबेवाले