HomeArchiveजागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त...

जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त रविवारी सावरकर स्मारकात प्रदर्शन

Details
जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त रविवारी सावरकर स्मारकात प्रदर्शन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्ताने रविवारी, 5 मे या दिवशी अखिल भारतीय व्यंगचित्रकार संघटना काटूर्निस्ट कंबाईनच्या वतीने व्यंगचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली ही संघटना आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध साहित्यिक, एकपात्रीकार शिरीष कणेकर यांच्या हस्ते मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क येथे 5 मे या दिवशी सकाळी 11 वाजता होणार आहे. याप्रसंगी कार्टूनिस्ट कंबाईनचे अध्यक्ष व प्रसिद्ध व्यंगचित्रकार संजय मिस्त्री तसेच प्रसिद्ध राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस, चारूहास पंडित, वैजनाथ दुलंगे, ज्ञानेश सोनार, घनश्याम देशमुख, खलिल खान, विनय घाणेकर हे उपस्थित राहणार आहेत. या व्यंगचित्र प्रदर्शनात बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे, राज ठाकरे, शि. द. फडणीस, वसंत सरवटे या गाजलेल्या व्यंगचित्रकारांचीही व्यंगचित्रे पाहता येतील. हे व्यंगचित्र प्रदर्शन 5 मे रोजी सकाळी 11 ते 8 या वेळेत खुले राहील.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content