HomeArchiveखासदार राहुल शेवाळे...

खासदार राहुल शेवाळे यांना ‘सर्वोत्कृष्ट खासदार’ पुरस्कार!

Details
खासदार राहुल शेवाळे यांना ‘सर्वोत्कृष्ट खासदार’ पुरस्कार!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
जलद तक्रार निवारणाची डिजिटल यंत्रणा आणि सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी जनसंपर्क कार्यालयाला आयएसओ (ISO 9001) मानांकन मिळालेले देशातले पाहिले खासदार राहुल शेवाळे यांना नुकताच ‘सर्वोत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ‘युनायटेड नेशन्स’ आणि ‘वर्ल्ड सेफ्टी फोरम’च्या वतीने शुक्रवारी दिल्लीत एका आलिशान सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये पर्यावरण संवर्धन आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अनेक मुद्दे संसदेत मांडले. पाच वर्षांत लोकसभेत 850 हून अधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदार शेवाळे यांच्या प्रभावी संसदीय कारकिर्दीचा सन्मान करण्यासाठी ‘सर्वोत्कृष्ट संसदपटू’ या बहुमानाने त्यांना गौरविण्यात आले. दिल्लीतील ललित हॉटेलमध्ये पार पडलेल्या एका शानदार सोहळ्यात, केंद्रीय राज्यमंत्री के. जे. अल्फान्स यांच्या हस्ते हा पुरस्कार, खासदार शेवाळे यांना बहाल करण्यात आला.

युनायटेड नेशन्स आणि वर्ल्ड सेफ्टी फोरमच्या वतीने देण्यात आलेला हा बहुमान माझ्या एकट्याचा नसून माझ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा हा सन्मान आहे. नागरिकांनी 5 वर्षांपूर्वी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणारा हा बहुमान आहे, असे मत नंतर राहुल शेवाळे यांनी व्यक्त केले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content