HomeArchiveइन्फोसिसचे नारायणमूर्ती, माजी...

इन्फोसिसचे नारायणमूर्ती, माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांच्याकडून सावरकरांना अभिवादन!

Details
“इन्फोसिसचे नारायणमूर्ती, माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांच्याकडून सावरकरांना अभिवादन!”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल ब्युरो

इन्फोसिसचे एन. आर. नारायणमूर्ती तसेच महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांनी मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी स्मारकाचे अध्यक्ष अरूण जोशी, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे आणि अनुराधा खोत उपस्थित होते. यावेळी नारायणमूर्ती यांचा स्मारकाच्या वतीने सत्कार करण्यात आला.”
 
“केएचएल ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content