Details
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतीदिनानिमित्त युवा सेनेचे अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे तसेच त्यांचे बंधू तेजस ठाकरे यांनी मुंबईतल्या शीवतीर्थावर बाळासाहेबांच्या प्रतीमेला अभिवादन केले.
छायाचित्रेः भूषण कोयंडे

