HomeArchiveआगळ्यावेगळ्या छत्रांच्या माध्यमातून...

आगळ्यावेगळ्या छत्रांच्या माध्यमातून दिला पर्यावरणाचा संदेश

Details
आगळ्यावेगळ्या छत्रांच्या माध्यमातून दिला पर्यावरणाचा संदेश

    28-Aug-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
मुंबईतल्या आरे परिसरातल्या मेट्रो प्रकल्प ३चे कारशेड उभारण्यासाठी येथील २२३८ झाडे तोडली जाणार आहेत. यामुळे मुंबईचे फुफ्फुस समजल्या जाणाऱ्या आरेतील पर्यावरणाचे, वन्यप्राणी व पक्षांचे मोठे नुकसान होणार आहे. शिवसेनेनेसुद्धा नुकताच आरेतील २२३८ झाडे कापण्यास विरोध करून रेड सिग्नल दिला होता. या पार्श्वभूमीवर आरेच्या पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश देणाऱ्या खास डिझाईनच्या छत्र्या वॉचडॉग फाऊंडेशनने तयार करून घेतल्या. या छत्र्यांवर पर्यावरणविषयक ८ वेगवेगळ्या पक्ष्यांचा संदेश देण्यासह आरेच्या जंगलाचा व झाडांचा ऱ्हास करू नका, असा संदेश देण्यात आला आहे.
 
आरेच्या पर्यावरणविषयक समस्येवर प्रकाश टाकणाऱ्या विषयावर खास डिझाईन केलेल्या १० छत्र्या आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नूतन पवार तसेच ४० छत्र्या या आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांना सादर करून त्यांचा अनोखा सत्कार केला. वॉचडॉग फाऊंडेशनचे विश्वस्त निकोलस अल्मेडा व गॉडफ्रे पिमेटा यांनी ही माहिती दिली. पक्षी व झाडे बोलू शकत नाहीत. त्यामुळे आम्हाला वाचवा, पर्यावरणाचे रक्षण करा, असा अनोखा संदेश या एकूण ५० छत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
 
यावेळी कॉन्स्टेबल विशाल पाटील यांचा ७५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांचा जीव वाचविण्याच्या निर्भीड कृत्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी छोटा काश्मीर तलाव ते आरे पोलीस ठाण्यापर्यंत वॉचडॉग फाऊंडेशनच्या सदस्यांनी रॅली काढली होती. तत्पूर्वी त्यांनी आरेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना ४० छत्र्या व निवेदन देण्यात आले.
 
पुढील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

कांदिवलीच्या जनतानगर पादचारी पुलाचे लोकार्पण!
https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/29/Janata-Nagar-Pedestrian-Bridge-inaugurated-in-Kandivali-.html
 ”

केएचएल न्यूज ब्युरो
 
“मुंबईतल्या आरे परिसरातल्या मेट्रो प्रकल्प ३चे कारशेड उभारण्यासाठी येथील २२३८ झाडे तोडली जाणार आहेत. यामुळे मुंबईचे फुफ्फुस समजल्या जाणाऱ्या आरेतील पर्यावरणाचे, वन्यप्राणी व पक्षांचे मोठे नुकसान होणार आहे. शिवसेनेनेसुद्धा नुकताच आरेतील २२३८ झाडे कापण्यास विरोध करून रेड सिग्नल दिला होता. या पार्श्वभूमीवर आरेच्या पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश देणाऱ्या खास डिझाईनच्या छत्र्या वॉचडॉग फाऊंडेशनने तयार करून घेतल्या. या छत्र्यांवर पर्यावरणविषयक ८ वेगवेगळ्या पक्ष्यांचा संदेश देण्यासह आरेच्या जंगलाचा व झाडांचा ऱ्हास करू नका, असा संदेश देण्यात आला आहे.”

“आरेच्या पर्यावरणविषयक समस्येवर प्रकाश टाकणाऱ्या विषयावर खास डिझाईन केलेल्या १० छत्र्या आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नूतन पवार तसेच ४० छत्र्या या आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांना सादर करून त्यांचा अनोखा सत्कार केला. वॉचडॉग फाऊंडेशनचे विश्वस्त निकोलस अल्मेडा व गॉडफ्रे पिमेटा यांनी ही माहिती दिली. पक्षी व झाडे बोलू शकत नाहीत. त्यामुळे आम्हाला वाचवा, पर्यावरणाचे रक्षण करा, असा अनोखा संदेश या एकूण ५० छत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.”
 
यावेळी कॉन्स्टेबल विशाल पाटील यांचा ७५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांचा जीव वाचविण्याच्या निर्भीड कृत्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी छोटा काश्मीर तलाव ते आरे पोलीस ठाण्यापर्यंत वॉचडॉग फाऊंडेशनच्या सदस्यांनी रॅली काढली होती. तत्पूर्वी त्यांनी आरेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना ४० छत्र्या व निवेदन देण्यात आले.
 
पुढील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

कांदिवलीच्या जनतानगर पादचारी पुलाचे लोकार्पण!
https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/29/Janata-Nagar-Pedestrian-Bridge-inaugurated-in-Kandivali-.html
 
पुढील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

कांदिवलीच्या जनतानगर पादचारी पुलाचे लोकार्पण!

https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/29/Janata-Nagar-Pedestrian-Bridge-inaugurated-in-Kandivali-.html

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content