Friday, November 8, 2024
HomeTagsTourist

Tag: Tourist

१५ लाखांहून जास्त पर्यटकांची ‘विश्वास...

राजस्थानमधील नाथद्वारा येथील 'विश्वास स्वरूपम'ने नोव्हेंबर २०२२मध्ये...

पर्यटकांना आकर्षित करते भारतातली समृद्ध...

भारतात पर्यटन क्षेत्र वेगाने वृद्धींगत होत आहे. इतकेच नव्हे तर, देशातील आर्थिक वृद्धी व गुंतवणूक  संधींना पर्यटन उद्योगामुळे प्रचंड चालना मिळत आहे. भारतातील समृद्ध संस्कृती, इतिहास आणि  नैसर्गिक सौंदर्य जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत आहे. सरकारी उपक्रम, तंत्रज्ञानातील प्रगती  आणि ग्राहकांच्या आवडीनिवडींमधील बदल यामुळे पर्यटन उद्योगक्षेत्रात लक्षणीय परिवर्तन घडून येत  असून, त्यामुळे या उद्योगाकडे अनेक गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले जात आहे. २०१९मध्ये प्रवास आणि पर्यटनावर १४० बिलियन डॉलर्स खर्च केले गेले होते. २०३० सालापर्यंत ही रक्कम ४०६ बिलियन डॉलर्सपर्यंत वाढेल अशी अपेक्षा आहे. स्मार्ट शहरे विकसित करणे आणि वाहतुकीमध्ये  सुधारणा घडवून आणण्यासारख्या पर्यटनाच्या पायाभूत सोयीसुविधांमध्ये प्रगती घडवून आणण्याच्या  सरकारच्या प्रयत्नांमुळे या वाढीला चालना मिळत आहे. टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे प्रॉडक्ट्स विभागाच्या प्रमुख शेली गंग सांगतात...

१५ लाखांहून जास्त पर्यटकांची ‘विश्वास स्वरूपम’ला भेट

राजस्थानमधील नाथद्वारा येथील 'विश्वास स्वरूपम'ने नोव्हेंबर २०२२मध्ये उद्घाटन झाल्यापासून एक महत्वपूर्ण टप्पा गाठताना १५ लाखांहून अधिक पर्यटकांचे स्वागत केले आहे. या वास्तूला 'स्टॅच्यू ऑफ बिलीफ' म्हणूनही ओळखले जाते. भगवान शंकराची ३६९ फूट उंच मूर्ती भारतातील एक प्रमुख आध्यात्मिक आणि सांस्कृतिक गंतव्यस्थान बनली असून तिने देशभरातील पर्यटकांना आकर्षित केले आहे. मिराज ग्रुपचे संस्थापक मदन पालीवाल म्हणाले की, ही वास्तू जगभरातील पर्यटकांसाठी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व राखत असल्याचा हा पुरावा आहे. आपल्या देशाची मजबूत अध्यात्मिक मुळे आपल्याला केवळ अभ्यागतांना अनोखे आणि एक-एक प्रकारचे अनुभव देत नाहीत तर अभ्यागतांसाठी एक ज्ञानवर्धक अनुभवदेखील तयार करतात....

१५ लाखांहून जास्त...

राजस्थानमधील नाथद्वारा येथील 'विश्वास स्वरूपम'ने नोव्हेंबर २०२२मध्ये उद्घाटन झाल्यापासून एक महत्वपूर्ण टप्पा गाठताना १५ लाखांहून अधिक पर्यटकांचे स्वागत केले आहे. या वास्तूला 'स्टॅच्यू ऑफ...

पर्यटकांना आकर्षित करते...

भारतात पर्यटन क्षेत्र वेगाने वृद्धींगत होत आहे. इतकेच नव्हे तर, देशातील आर्थिक वृद्धी व गुंतवणूक  संधींना पर्यटन उद्योगामुळे प्रचंड चालना मिळत आहे. भारतातील समृद्ध संस्कृती, इतिहास आणि  नैसर्गिक सौंदर्य जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत आहे. सरकारी उपक्रम, तंत्रज्ञानातील प्रगती  आणि ग्राहकांच्या आवडीनिवडींमधील बदल यामुळे पर्यटन उद्योगक्षेत्रात लक्षणीय परिवर्तन घडून येत  असून, त्यामुळे या उद्योगाकडे अनेक गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले जात आहे. २०१९मध्ये प्रवास आणि पर्यटनावर १४० बिलियन डॉलर्स खर्च केले गेले होते. २०३० सालापर्यंत ही रक्कम ४०६ बिलियन डॉलर्सपर्यंत वाढेल अशी अपेक्षा आहे. स्मार्ट शहरे विकसित करणे आणि वाहतुकीमध्ये  सुधारणा घडवून आणण्यासारख्या पर्यटनाच्या पायाभूत सोयीसुविधांमध्ये प्रगती घडवून आणण्याच्या  सरकारच्या प्रयत्नांमुळे या वाढीला चालना मिळत आहे. टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे प्रॉडक्ट्स विभागाच्या प्रमुख शेली गंग सांगतात की, मूलभूत गरजांव्यतिरिक्त इतरत्र खर्च करण्यायोग्य उत्पन्नात होत असलेली वाढ आणि मध्यमवर्गीयांची वाढती लोकसंख्या यामुळे  प्रवास व फुरसतीच्या वेळेवर खर्च करणाऱ्या भारतीयांची संख्यादेखील वाढत आहे. अनुभव घेण्यासाठी  प्रवास करणाऱ्या मिलेनियल्सच्या वाढत्या लोकसंख्येमुळे या ट्रेंडला अजून जास्त चालना मिळत आहे.  भारतात एकूण पर्यटनापैकी ९९% देशांतर्गत पर्यटन आहे. टाटा ऍसेट मॅनेजमेंट कंपनीने नुकताच देशातील पहिला 'टाटा निफ्टी इंडिया टुरिजम इंडेक्स फंड'  आणला आणि गुंतवणूकदारांना भारतातील वेगाने वृद्धींगत होत असलेल्या प्रवास, पर्यटन व हॉस्पिटॅलिटी व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करवून दिली. हा फंड देशांतर्गत पर्यटनाशी संबंधित  आहे, ज्याची देशातील एकूण पर्यटनातील हिस्सेदारी ९९% आहे. परदेशात प्रवास करणाऱ्या तसेच  भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या त्यांच्या मानाने खूपच कमी आहे. खूप मोठ्या लोकसंख्येची आर्थिक क्षमता वाढत असणे ही पर्यटन क्षेत्राच्या वृद्धीसाठी एक लक्षणीय संधी आहे. बजेटमध्ये सहज बसतील, भरपूर अनुभव मिळवून देतील अशी आरामदायी ठिकाणे, थेट  विमानसेवेची आणि शिथिल व्हिजा नियमांची सुविधा यांचा भारतीय प्रवासी मोठ्या प्रमाणावर लाभ घेत  आहेत. भारतातील समृद्ध संस्कृती व परंपरा, ऐतिहासिक ठिकाणे आणि वैविध्यपूर्ण निसर्गरम्य दृश्ये यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक आकर्षित होतात. जादुई हिमालयापासून मनमोहक समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, डोळे दिपवून टाकणाऱ्या सणांपासून ते जगप्रसिद्ध स्मारकांपर्यंत अनेक वेगवेगळी आकर्षणे भारतात  आहेत. भारतातील विविधता भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करते, पर्यटन ...
spot_img

Create a website from scratch

With Newspaper Theme you can drag and drop elements onto a page and customize them to perfection. Try it out today and create the perfect site to express yourself!

Skip to content