Details
hegdekiran17@gmail.com
“दुसऱ्या महायुद्धातील विजयाच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त, रशियन आणि इतर मित्र देशाच्या नागरिकांनी केलेल्या वीरता आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी मॉस्को येथे लष्करी संचलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना ९ मे २०२० रोजी विजय दिनाच्या निमित्ताने अभिनंदनाचा संदेश पाठविला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील रशियाचे संरक्षणमंत्री सेर्गेई शुईगू यांना याप्रसंगी अभिनंदनाचा संदेश पाठविला आहे.”